ॐ नमो ज्ञानेश्वरा। करूणाकरा दयाळा ॥१॥

मोबाईल टी.व्ही. इत्यादि यंत्राच्या  आधुनिक युगात आध्यात्मिक ग्रंथाचे प्रकाशन आणि वितरण अत्यंत दुरापास्त झाले असतानाही माऊलींच्या सत्तेतून मौलिक आचार-विचार  आणि भावना ह्या त्रिसूत्रींद्वारा आपल्याला आत्मतुष्टी-आत्मरती-परमाशांती-निरंकुशातृप्ती-रम्यसमाधान प्राप्त व्हावे म्हणून करूनी चिंतन करवावे आणिका ह्या न्यायाने पोस्टाने घरपोच ग्रंथ वितरण करण्याची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे, तर ज्यांना ग्रंथ मागावायचे असेल, त्यांनी उजव्या बाजूला असलेल्या व्हाँटसॅप आयकॉनवर क्लिक करून आमच्याशी संपर्क साधू शकता.

पुढील आयकॉनवर क्लिक करून व्हॉट्सॅप ग्रुपला जॉईन होवू शकता

Scroll to Top