बोल स्वामीजींचे-स्वात्मानुभवाचे bol Swamijinche swatma anubhavache

(पुनर्मुद्रण –  आवृत्ती आठवी – एकूण मुद्रण प्रती-१६०००)

प. प. कैवल्याश्रम स्वामी महाराजांचे अल्पचरित्र

ब्रह्मीभूत परमहंस परिव्राजकाचार्य श्री १०८ कैवल्य आश्रम स्वामी महाराज ब्र. प. प. श्री स्वामी महारांजाचे पिताश्री सिताराम अनंत विरकर हे कोकण प्रांतातील ‘वीर’ नावाच्या गावातील मूल निवासी काश्यप गोत्रीय देव रूखे ब्राम्हण असून ते गणेशाचे उपासक होते. बडोद्याच्या उच्च न्यायालयामध्ये एक कर्तव्य दक्ष प्रामाणिक नाझर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री गजानन हेच प्रस्तूत चरित्राचे नायक आहेत.
सन १९१८ मध्ये प्लेगच्या साथीमध्ये त्यांचे पिताश्री अचानक कालवश झाले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आई ……….

स्वामीजींची काही वाक्ये-

६०) कर्मा मुळे मनुष्य उच्च किंवा नीच होत नाही. कारण की सर्वां च्या आत प्रभु समानरूपाने वि राजमान आहेत. मनुष्य कसे काम करतो, हे पाहून त्या चा चांगले वाईटपणा ओळखला जातो. आपल्या कर्त व्यरूपात आसक्ति व आग्रह सोडून तसेच फलेच्छा सोडून प्राणि मात्रात असलेला परमेश्वर त्याप्री त्यर्थ जे कर्म केले जाते, त्या कर्मा चा कर्ता सर्वदा श्रेष्ठ असतो. मग तो वाटेल तर भंगीकाम करणारा असो, शेती करणारा असो अथवा राज्य करणारा असो अथवा उपदेशक असो, कर्म उच्च-नीच नाही. त्या चा ‘भाव’ उच्च-नीच असतो. शुद्ध भावाने, परमात्म्या ची सेवा या रूपाने जे कर्म केले जाते. त्या चा कर्ता सदा श्रेष्ठ असतो. या जगतरूपी नाटकात चारी वर्ण रूपी पात्रां ची जरूरी आहे. प्रत्ये क मनुष्य या जगतरूपी नाटकाचे पात्र आहे. सर्व पात्रां नी आसक्ती , अहंता व फलेच्छारहीत होऊन आपला अभि नय करून जगन्नाटकाच्या मालकाला प्रसन्न करून घ्यावयाचे आहे, म्ह णून अभि नयाचा जो पार्ट मि ळाला आहे. त्या ला उच्च – नीच न समजता उत्तम प्रकारे अभि नय करावा व अभि नय करतेवेळी हे
सर्वदा लक्षात ठेवावे की या अभि नयापासून मी भि न्न आत्मा आहे. हाच योग होय.
६१) आपले प्राप्तकर्म करीत असताना चि त्तात वि कार आणू नयेत. शीत-उष्ण, मानापमान, जय-पराजय, हर्ष -शोक या प्रसंगी मनाला नेहमी शांत व निर्विकार ठेवावे. ज्या चे चित्त सदा वि काररहीत, शांत व एकरस असते, तो जीवन्मुक्त आहे. वि कार होणाऱ्या प्रसंगातही चि त्ताला निर्विकार ठेवणेच जीवन ध्येय आहे व तोच जीवन्मुक्तीचा अभ्यास आहे……….

प. प. आनंदाश्रम स्वामी महाराजांचे अल्पचरित्र

प.प.आनंदाश्रम स्वामी महाराजांचा जन्म सुरेगाव, ता. श्रीगोंदा (अ.नगर) येथे झाला. मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण घेवून त्यांनी म. गांधी समवेत स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला. त्याच काळात त्यांना २ वर्षे कारावासातही राहावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळात देशाची फाळणी झाल्याने उद्विग्न होवून वयाच्या २२ व्या वर्षी गृहत्याग करून ते श्री क्षेत्र आळंदी येथे आले व ……….

स्वामीजींची काही वचने-

९४) या ज्ञानावर जगा, त्या चा व्याव हारि क भोग घेऊ नका.
तेरी रोटी तुझे ढूँढती, तू रख दिलमें आराम ।
दाने दाने पर लि खा हैं खानेवालेका नाम ।।
९५) नि रूपणी सद् व ृत्ती होते, स्थलत्या ग होता सवेची जाते. अन्तः करणाच्या परि णामास ‘वृत्ती’ म्ह णतात.
९६) वि षारी सर्पा प्रमाणे ‘मी’ व ‘माझे’ हे दोन्ही दात काढून ‘तू’ व  ‘तुझे’ असे देवाला म्ह टले,  तर संसारातील सर्वद दु:खाची समाप्ती होईल.
९७) आम्ही तुम्हां ला काही मागित ले तरी तुम्ही आम्हां ला काही देऊ नये, म्ह णजे खऱ्या अर्था ने तुम्ही आम्हां ला मदत केल्या सारखे होईल. तुम्ही मायेतून बाहेर पडण्या साठी याठि काणी येता आणि आम्हां लाच मायेत घालता. तुम्ही च सांगा, हे योग्य आहे का? हे करीत असताना तुमचे मन जरी दुखावले गेले तरी आम्हां ला ते एकवेळ चालेल. ‘चि रंजीवपद’ समोर ठेवून जीवन जगण्या चा प्रयत्न करण्याचे आम्हां ला आमच्या श्रीगुरूंनी सांगित ले आहे.
१०२) माउलीने ज्या अर्थी तुम्हां ला येथे आणले आहे, त्या अर्थी तुमचा निश्चित उद्धार होणार यात तिळमात्र शंका घेण्या चे कारण नाही; पण तुम्ही आता ‘ज्ञानोबा माझा-मी ज्ञानोबाचा’ असे म्ह णा.
५०२) ‘पदार्थ आहे-नाही’ हे ज्या च्या मुळे कळते ते ब्रह्म.
५०३) जो व्याव हारि क सुखाचा आणि व्याव हारि क ज्ञानाचा त्या ग करून आलेला आहे, त्या लाच वेदान्त फलीभूत होईल.

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बोल स्वामीजींचे-स्वात्मानुभवाचे bol Swamijinche swatma anubhavache”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top