About us

Vedant Satsang Samiti a spiritual organization of Alandi, (Maharashtra) of India focuses on Vedant and Varkarai learning. under the blessings of Dr. Narayan Maharaj Jadhav. Jnaneshvari, Vedic chanting, Gita, Panchadashi, Upanishad, Tukaram Maharaj Gatha, Kirtan, Pravachan, Dindi and professed ancient tradition knowledge of India.

सद्याच्या मोबाईल टी.व्ही. इत्यादि यंत्राच्या  आधुनिक युगात आध्यात्मिक ग्रंथाचे प्रकाशन आणि वितरण अत्यंत दुरापास्त झाले असतानाही माऊलींच्या सत्तेतून मौलिक आचार-विचार  आणि भावना ह्या त्रिसूत्रींद्वारा आपल्याला आत्मतुष्टी-आत्मरती-परमाशांती-निरंकुशातृप्ती-रम्यसमाधान प्राप्त व्हावे म्हणून करूनी चिंतन करवावे आणिका ह्या न्यायाने पोस्टाने घरपोच ग्रंथ वितरण करण्याची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे, तरी ज्यांना ग्रंथ मागावायचे असेल, त्यांनी आपला पत्ता, पीन कोड, फोन नं. इ. फॉर्म भरून मागवू शकता किंवा आमच्याशी  व्हाँटसॅप आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

Page Reader Press Enter to Read Page Content Out LoudPress Enter to Pause or Restart Reading Page Content Out LoudPress Enter to Stop Reading Page Content Out LoudScreen Reader Support
error: Content is protected !!
Scroll to Top