गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा

कीर्तन – गुरूवर्य श्री डॉ. महाराज. (सहज लीळा मी साक्षी याचा ।)

सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचूं वाचा ऐसें झालें ॥१॥ उपक्रमें वदें निशब्दाची वाणी । जें कोठें बंधनीं गुंफों नेणें ॥ध्रु॥ तम नासी परि वेव्हारा वेगळा । रविप्रभाकळा वर्तें जन ॥३॥ तुका म्हणे येथें गेला अतिशय । आतां पुन्हा नये तोंड दावूं ॥४॥ ॥ ज्ञानेशो भगवान् विष्णु: ॥ प्रस्तुत अभंग हा जगद्‌गुरू सन्त श्रीतुकोबारायांचा असून तो अद्वैतपर […]

कीर्तन – गुरूवर्य श्री डॉ. महाराज. (सहज लीळा मी साक्षी याचा ।) Read More »

९) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा.

८१) अधिष्ठान सोडून काहीच नाही सर्व अधिष्ठान मात्रआहे. ८२) जीवनमुक्ती हे आपले परम ध्येय असायला हवे. ८३) आपण परिपूर्ण आहोतच.आपल्या ठिकाणी कल्पित जगत भासत असले तरीही आपण परीपूर्णच आहोत.आपल्याला परिपूर्णतेचे ज्ञान होऊ किंवा न होऊ तरीही आपण परिपूर्णच आहोत. ८४) आपण परिपूर्ण आहोतच हे विसरता कामा नये. ८५) दिवसभरातून आपण फक्त एक क्षण परिपूर्ण सुखाची

९) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा. Read More »

८) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा.

७१) बाधितानुवृत्तीने राहिले पाहिजे ७२) अज्ञानाचे कार्य अज्ञानाला विषय करू शकत नाही तर सर्वांचे अधिष्ठान असणारा परमात्मा बुद्धीने कसा जाणला जाईल? ७३) चिंतारहित कसे होता येईल या विचाराने चिंता वाढत जाते, परंतु जोपर्यंत परमात्मा हृदयात प्रविष्ट होत नाही तोपर्यंत नित्य चिंतेने जळतच राहणार. ७४) चिंता कशाची करायची? – परमात्मा कधी भेटेल याची ७५) परमात्म्याशिवाय कोणाचाही

८) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा. Read More »

७) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा.

६१) आपले वास्तव स्वरूप सत्, चित्, आनंद, शुद्ध, बुद्ध,नित्य, मुक्त, असंग, निर्विषय, निर्विकार आहे. ६२) दोन परस्पर विरुद्ध धर्म एका अधिकरणांत राहू शकत नाहीत.राहत असतील तर ते मिथ्या ठरतात.(उदा-निराकार आकार ६३) ब्रह्म या नांवाने जे अनुलक्षीत आहे.त्यास मोक्ष असे म्हणतात. ६४) अधिष्ठानाशिवाय क्रिया होत नाही.त्याच्याशिवाय काहीही होत नाही.सर्व क्रिया त्याच्यात मिसळून भासतात.परंतु अधिष्ठान काहीच करत

७) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा. Read More »

६) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा.

५१) जीवाचा साधना हा धर्म आहे आणि भगवंताचा धर्म आहे कृपा. ५२) जेवढे जेवढे ज्ञेय आहे ते सर्व परीच्छिन्न आहे. ५३) विष एकदाच मारते परंतु विषय पदोपदी आत्मघातकरत असतात म्हणून विषयांचा दुरूनच त्याग करावा. ५४) सर्व परमार्थ मनाचाच आहे. ५५) जीवन एकदम सरळ आहे ते फक्त समजून उमजून घ्यायला हवे. ५६) पुनर्जन्म का होतो ?

६) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा. Read More »

५) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा.

४१) विचारापुढे जी टिकत नाही ती अविद्या ‘/ माया, आणि विचार ज्याच्या पुढे टिकत नाही ते ब्रह्म. ४२) अष्टसात्विक भाव उत्पन्न झाल्यावर कोणतेही ज्ञान अंतःकरणात परिपक्व होण्यास साहाय्य होते. ४३) आत्माच ब्रम्ह आणि ब्रह्मच आत्मा अशी यथार्थ अनुभूती म्हणजे अध्यात्म. ४४) मला परमात्मा प्राप्त होईल का, यापेक्षा मी त्यासाठी जे काही साधन करतो ते अतिशय

५) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा. Read More »

४) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा.

३१) नित्यानित्य विवेकाने परमार्थाची सुरूवात आणि आत्मानात्मविवेकाने, सत्य मिथ्या विचाराने सर्वं खल्विंद ब्रह्म ह्या अनुभूतीने परमार्थाची परिसमाप्ती होत असते. ३२) जीव जर अहंकाररुपी निद्रेत कधीच झोपला नाही तर त्याला सुखदुःख कधीच होतच नाहीत. ३३) अहंकार म्हणजे आत्म्याव्यतिरिक्त अनात्म पदार्थांना ‘मी’ आहे असे म्हणणे. ३४) कल्पित पदार्थ हा अधिष्ठानस्वरूप आहे परंतु अधिष्ठानावर कल्पित पदार्थांची सिद्धीच होत

४) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा. Read More »

३) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा.

२१) परमात्म्याची शरणागती पत्करली असती तर इच्छेचा निरास झाला असता आणि अविनाशी फळास प्राप्त झाला असता; परंतु इतर देवतांना शरण जातात आणि परिच्छिन्न फळास प्राप्त होतात (सकाम उपासक) म्हणुन त्याला रम्य समाधान प्राप्त होत नाही.२२) उपासकाने नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, सच्चिदानंदघन, निर्विकार, निरतिशय व्यापक, स्वयंप्रकाश स्वरूप,अविनाशी, स्वगत, सजातीय, विजातीय भेदरहित- देशकालवस्तु भेदरहित अशाच देवतेची उपासना

३) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा. Read More »

२) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा

११) वास्तविक सुखही मिळवायचे नाही, तसेच दुःख देखील निवृत्त करायचे नाही, कारण सुख नित्य प्राप्तच आहे आणि दुःख नित्य निवृत्तच आहे, आता फक्त भगवंतामध्ये रममाण  रहायचे. काळ ब्रह्मानंदी सरे१२) जीवन भगवत् चिंतनात, साधेपणाने आणि कलंकरहित व्यतीत करावे. १३) शुद्ध भावना, शुद्ध क्रिया आणि शुद्ध विचाराने देव आकळला जातो. १४) कोणत्याही गोष्टीचा आग्रह सुटावा, हे ज्ञानाचे

२) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा Read More »

Scroll to Top