१) परमार्थातील काहीच वाया जात नाही आणि संसारातील काहीच उपयोगाला येत नाही.२) देहं वा पातयामि । कार्यं वा साधयामि ।।३) उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत । क्षुरस्य धारा निशिता…
११) वास्तविक सुखही मिळवायचे नाही, तसेच दुःख देखील निवृत्त करायचे नाही, कारण सुख नित्य प्राप्तच आहे आणि दुःख नित्य निवृत्तच आहे, आता फक्त भगवंतामध्ये रममाण रहायचे. काळ ब्रह्मानंदी…