२) ब्रह्ममूर्ती श्री उडियाबाबाजी महाराजांचा उपदेश.
तत्त्वज्ञ पुरुषांच्या जीवनात अखंड ब्रह्माकार वृत्ती असते. ‘अविद्या निवृत्त झाली’ – अशा प्रकारचा अनुभव तत्त्वज्ञ पुरुषाला येत नाही. अविद्या नावाची वस्तू पूर्वी केव्हा तरी सत्य असती आणि नंतर निवृत्त झाली असती, तरच तत्त्वज्ञ पुरूषाला अविद्या निवृत्तीचा अनुभव आला असता; परन्तु नासीन्नास्ति न भविष्यति । – ‘अविद्या कधीही नव्हतीच!’- असा तत्त्वज्ञ पुरुषाचा अनुभव असतो. निरंतर अभ्यास करीत […]
२) ब्रह्ममूर्ती श्री उडियाबाबाजी महाराजांचा उपदेश. Read More »