भगवंताच्या कृपेने असंभव तेही संभव!

आमच्या आजोबांनी लहानपणी मला एक गोष्ट सांगितली होती – श्रीमद्भागवताचे टीकाकार श्रीधर स्वामी हे पूर्वी अशिक्षित, मूर्ख, अगदी ढ होते! एक अक्षरही त्यांना येत नव्हते. ते विजयनगरमध्ये राहत होते. तेथील राजा एक दिवस छतावर आपल्या मंत्र्यासोबत फिरत होता. मंत्री अत्यंत बुद्धिमान होता. ईश्वराच्या उपासनेने असंभव गोष्टी देखील संभव होतात अशा प्रकारचे बोलणे त्यांच्यात चालू होते. […]

भगवंताच्या कृपेने असंभव तेही संभव! Read More »