१) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा
१) परमार्थातील काहीच वाया जात नाही आणि संसारातील काहीच उपयोगाला येत नाही.२) देहं वा पातयामि । कार्यं वा साधयामि ।।३) उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत । क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया । दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति ॥ कठोपनिषद् ४) कर्मामध्ये कर्मभ्रष्टता नसावी, भक्तीमध्ये भावनेचा व्यभिचार नसावा, ज्ञानामध्ये विपर्यास संशय नसावा. ५) चिता मनुष्याला एकदा जाळते, चिंता पदोपदी जाळते. […]
१) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा Read More »