९) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा.
८१) अधिष्ठान सोडून काहीच नाही सर्व अधिष्ठान मात्रआहे. ८२) जीवनमुक्ती हे आपले परम ध्येय असायला हवे. ८३) आपण परिपूर्ण आहोतच.आपल्या ठिकाणी कल्पित जगत भासत असले तरीही आपण परीपूर्णच आहोत.आपल्याला परिपूर्णतेचे ज्ञान होऊ किंवा न होऊ तरीही आपण परिपूर्णच आहोत. ८४) आपण परिपूर्ण आहोतच हे विसरता कामा नये. ८५) दिवसभरातून आपण फक्त एक क्षण परिपूर्ण सुखाची […]
९) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा. Read More »