आनंद रस रत्नाकर ग्रंथामधील एक वर्षाची ३६६ प्रवचनांची दैनंदिनी (दररोज एक प्रवचनाचे वाचन)

१२) हे हरी! तुम्ही जसे ठेवाल, आम्ही तसेच राहू.

येथे मी थोडी साधनेची गोष्ट सांगतो- वास्तविक जे प्रेमी लोक असतात, त्यांची स्थिती विलक्षण असते. जे ईश्वराचे खरे भक्त आहेत, त्यांच्यामध्ये काही असे असतात की, जे ईश्वराच्यासमोर जाण्यासाठी थोडे घाबरतात; त्यांची हिंमत होत नाही. त्यांना या गोष्टीचा संकोच वाटतो की, ‘आम्ही इतके घाणेरडे आहोत, मग ईश्वरासमोर कसे जाणार?’ अशा लोकांचे मन ईश्वराची कृपा, ईश्वराचे प्रेम, […]

१२) हे हरी! तुम्ही जसे ठेवाल, आम्ही तसेच राहू. Read More »

११ ) भक्तीचा स्वभाव

मनुष्य हा धर्म, योग किंवा ज्ञानाची साधना करण्यास असमर्थ ठरण्यास त्यामध्ये काही बाधा-विघ्ने आहेत- १) मानसिक दुर्बलतेमुळे पावलोपावली वासनेच्या वशीभूत होऊन दुश्चरित्राच्या खड्ड्यात पडणे. २) हीनतेच्या ग्रंथीने आबद्ध होणे. ३) भोग्य वस्तू तसेच ममतास्पद व्यक्तिविषयी अनर्थकारक आसक्ती. ४) विद्या-बुद्धी-धन इत्यादी आगंतुक विनश्वर वस्तुंविषयी मिथ्याभिमान. ५) अज्ञानालाच ज्ञान समजणे. आपल्या अयोग्यतेमुळेच मनुष्य साधना करू शकत नाही.

११ ) भक्तीचा स्वभाव Read More »

१०) प्रयत्न करा.

मनुष्य-जीवनात चुका होत असतात. चूक होणे म्हणजे अपराध नव्हे; परंतु चूक न सुधारणे हा दोष आहे. प्रयत्नपूर्वक साधन करीत राहिले तर मनुष्याचे मन शुद्ध होते आणि तो आपल्या परमात्मस्वरूपाचा साक्षात्कार करू शकतो; म्हणून ‘प्रयत्न करा.’ ओले मूळ भेदी खडकाचे अंग । अभ्यासासी सांग कार्यसिद्धी ॥१॥ नव्हें ऐसें कांहीं नाहीं अवघड । नाहीं कईवाड तोंच वरी

१०) प्रयत्न करा. Read More »

९) साधनेच्या मार्गाने चला.

पाहा! जर आपल्या मनात धन कमविण्याची किंवा भोग भोगण्याची तृष्णा असेल तर ढोंग करण्याची आवश्यकता नाही. धन मिळविणे पाप नाही. भोग भोगणे सुद्धा पाप नाही. हां! पण केवळ इतके करा की, प्रामाणिकपणाने धन कमवा आणि धर्मानुसार भोग भोगा. केवळ एवढे केले तरी देखील आपण योगाची अवस्था प्राप्त करून घ्याल. आपण संसारातून उपरामता प्राप्त करून घ्याल.

९) साधनेच्या मार्गाने चला. Read More »

८) काय आम्ही एवढे सुद्धा करू शकत नाही ?

भगवंताची लीला मोठी रहस्यमयी आहे. आपल्या लीलेच्या रूपात ते स्वत: आपल्याला प्रकट करतात. भगवान आणि भगवंताची लीला हे दोन्ही भिन्न नाहीत, तर एकच आहेत. एकप्रकारे हा संपूर्ण संसार भगवंताची लीलाच आहे. हे सर्व नाम-रूप यांचेच आहे, तेच आहेत; परंतु ते इतकेच नाहीत तर याच्याहून पर सुद्धा आहेत. त्यांची सत्ता, त्यांचे स्वरूप आणि त्यांची लीला अनिर्वचनीय

८) काय आम्ही एवढे सुद्धा करू शकत नाही ? Read More »

७) निरंतर भजन करीत राहा.

जिज्ञासू – “भगवन्‌! व्यवहारामध्ये इच्छा नसतानाही चिंता येते आणि जेव्हा चिंता येते; तेव्हा सर्व काही विसरून जातो, तसेच अगोदर होत असलेले भजन सुद्धा बंद होते. ही चिंता कशी नाहीशी होईल?” महात्मा- “चिंता कोणत्या गोष्टीची आहे?- शरीर आणि शरीराच्या संबंधीयांमुळे चिंता प्राप्त होतात. अमुक वस्तू मला पाहिजे किंवा माझ्या कुटुंबीयांना पाहिजे, ती कशी मिळेल? कोठे मिळेल?

७) निरंतर भजन करीत राहा. Read More »

६) अपमान-प्रसादाचा जनक आहे.

शिष्य – “भगवन्‌! अनेक वेळेला अपमानाचा मोठा कटू अनुभव येतो. लोक अनेक प्रकारे अपमान करतात, मी काय करू?”गुरुदेव – “जेव्हा तुला अपमानाचा अनुभव येतो, तेव्हा तू अशा भूमिकेमध्ये उतरून आलेला असतो की, जेथे अपमान तुम्हाला स्पर्श करू शकतो. तुम्ही अशा भूमिकेमध्ये राहा की, जेथे अपमान पोहोचू शकत नाही.” (मी विचार करू लागलो की, जेव्हा मला

६) अपमान-प्रसादाचा जनक आहे. Read More »

५) मनाचा आवाज विश्वासघातकी आहे.

मनाचा आवाज विश्वासघातकी आहे – हे मी मोठ-मोठ्या अनुभवी लोकांकडून प्राप्त आणि आपल्या अनुभवात आलेली गोष्ट आपल्याला सांगतो.एका महात्म्याने लहानपणी मला एक गोष्ट सांगितली होती – “जर तुमच्या समोर ईश्वर प्रकट झाले आणि वैराग्य व निवृत्तीच्या विरूद्ध आदेश देऊ लागले, तर त्यांना असे म्हणावे की, ‘माझ्या मनात वासना राहिली असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही

५) मनाचा आवाज विश्वासघातकी आहे. Read More »

४) धैर्य ठेवा!

ज्याप्रमाणे तुफान वावटळ अत्यन्त वेगाने यावे; त्याचप्रमाणे ह्या दुनियेत भावनांचा झंझावात येतो. त्या झंझावाताकडे-वाऱ्याच्या प्रवाहाकडे पाठ केली पाहिजे; त्याच्याशी सामना-लढाई करू नये. धैर्य ठेवा-सहन करा!…

४) धैर्य ठेवा! Read More »

३) यज्ञाची गती

     व्यक्तीच्या ठिकाणी ‘मी हे केले, मी ते केले’ हा जो कर्तेपणा आहे, ह्याचे कारण अज्ञान आहे. हीच अहंता मनुष्याला परिच्छिन्न बनविते. संसारात जेवढे धक्के बसतात, ते सर्व कर्ता आणि भोक्त्यावरच बसतात. जर आपल्या मनात कर्तेपणाचा अभिमान नसेल तर मार पण पडणार नाही. वास्तविक महाकर्ता, महाभोक्ता, महात्यागी परमेश्वराच्या कर्मावर, भोगावर आणि त्यागावर दृष्टी असेल,

३) यज्ञाची गती Read More »

Scroll to Top