प्रेरक प्रसंग

नवीन प्रकाशन अ. १६ – “सत्य हे मनुष्याचे रक्षण करते.” – एका डाकूची गोष्ट.

नवीन प्रकाशन – श्रीमद् भगवद्गीता अध्याय – १६.  लवकरच सोळाव्या अध्यायाचे प्रकाशन होईल त्याच्यातील ‘सत्यं’ पदावर आलेली एक गोष्ट. “सत्य हे मनुष्याचे रक्षण करते.” – एका डाकूची गोष्ट. सत्याकरिता थोडा त्याग हवा, थोडी हिम्मत हवी. एक डाकू होता. त्याचे नाव होते – राकब. एकदा तो एका महात्म्यांच्याकडे गेला आणि म्हणाला की, “महाराज माझ्याकडून आणखी दुसरे […]

नवीन प्रकाशन अ. १६ – “सत्य हे मनुष्याचे रक्षण करते.” – एका डाकूची गोष्ट. Read More »

श्रीज्ञानोबा तुकाराम पुरस्कार – ह. भ. प. श्री डॉ. नारायण महाराज जाधव (बाबा)

लेखक – डॉ हरीश नवले. ह. भ. प. डॉक्टर नारायण महाराज जाधव. आळंदी देवाचीज्ञानोबा  तुकाराम पुरस्कार २०२४महाराष्ट्रात संतांचे महत्व अनन्यसाधारण आहे. याच पर्श्वभूमीवर राज्य शासनाने २००८ सालापासून ज्ञानोबा  तुकाराम पुरस्कार सुरू केला. संत तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभ्यासक आणि साधक मंडळींची गौरव या पुरस्काराद्वारे शासनाकडून केला जातो. ज्या मंडळींना हा पुरस्कार आतापर्यंत देण्यात आला

श्रीज्ञानोबा तुकाराम पुरस्कार – ह. भ. प. श्री डॉ. नारायण महाराज जाधव (बाबा) Read More »

भगवंताच्या कृपेने असंभव तेही संभव!

आमच्या आजोबांनी लहानपणी मला एक गोष्ट सांगितली होती – श्रीमद्भागवताचे टीकाकार श्रीधर स्वामी हे पूर्वी अशिक्षित, मूर्ख, अगदी ढ होते! एक अक्षरही त्यांना येत नव्हते. ते विजयनगरमध्ये राहत होते. तेथील राजा एक दिवस छतावर आपल्या मंत्र्यासोबत फिरत होता. मंत्री अत्यंत बुद्धिमान होता. ईश्वराच्या उपासनेने असंभव गोष्टी देखील संभव होतात अशा प्रकारचे बोलणे त्यांच्यात चालू होते.

भगवंताच्या कृपेने असंभव तेही संभव! Read More »

Scroll to Top