Uncategorized

८१) अधिष्ठान सोडून काहीच नाही सर्व अधिष्ठान मात्रआहे. ८२) जीवनमुक्ती हे आपले परम ध्येय असायला हवे. ८३) आपण परिपूर्ण आहोतच.आपल्या ठिकाणी कल्पित जगत भासत असले तरीही आपण परीपूर्णच आहोत.आपल्याला परिपूर्णतेचे ज्ञान होऊ किंवा न होऊ तरीही आपण परिपूर्णच आहोत. ८४) आपण परिपूर्ण आहोतच हे विसरता कामा नये. ८५) दिवसभरातून आपण फक्त एक क्षण परिपूर्ण सुखाची

Read More »

देहबुद्ध्या तु  दासोsहं

दासोऽस्मि ते राघव देहदृष्ट्या।अंशोऽस्मि ते ईश्वर जीवदृष्ट्या।अहं त्वमेवेति च वस्तुतस्तु।सुनिश्चिता से मतिरित्थमस्ति॥(हनुमच्चरित्रवाटिका) हनुमान जी बोले- ‘हे प्रभो! मैं देह दृष्टि से आपका दास हूँ। हे ईश्वर! जीव दृष्टि से मैं आपका अंश हूँ। और वस्तुतः ‘मैं और आप एक ही हैं’ ऐसी ही मेरी निश्चित मति है॥ देहबुद्ध्या तु दासोऽहं जीवबुद्ध्या त्वदंशकः।आत्मबुद्ध्या त्वमेवाहमिति मे निश्चिता

देहबुद्ध्या तु  दासोsहं Read More »

नवीन प्रकाशन अ. १६ – “सत्य हे मनुष्याचे रक्षण करते.” – एका डाकूची गोष्ट.

नवीन प्रकाशन – श्रीमद् भगवद्गीता अध्याय – १६.  लवकरच सोळाव्या अध्यायाचे प्रकाशन होईल त्याच्यातील ‘सत्यं’ पदावर आलेली एक गोष्ट. “सत्य हे मनुष्याचे रक्षण करते.” – एका डाकूची गोष्ट. सत्याकरिता थोडा त्याग हवा, थोडी हिम्मत हवी. एक डाकू होता. त्याचे नाव होते – राकब. एकदा तो एका महात्म्यांच्याकडे गेला आणि म्हणाला की, “महाराज माझ्याकडून आणखी दुसरे

नवीन प्रकाशन अ. १६ – “सत्य हे मनुष्याचे रक्षण करते.” – एका डाकूची गोष्ट. Read More »

विद्या कशाला म्हणतात ? विद्येचे वास्तविक स्वरूप ऐका!

🙏🙏 गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या द्वारा (गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव – आळंदी देवाची) यांच्या द्वारा संपादित ग्रंथाची सूची पाहण्याकरिता पुढील व्हाट्सअप कॅटलॉक लिंक वर क्लिक करा आमचा कॅटलॉग WhatsApp वर पाहण्यासाठी ही लिंक वापरा: https://wa.me/c/918080372752 ( टीप –  पोस्टाने घरपोच ग्रंथ पाठवण्याची सेवा उपलब्ध आहे, तरी कॅटलॉगचा वापर करून हवे असणाऱ्या ग्रंथासमोरील अधिकचे चिन्ह दाबून

विद्या कशाला म्हणतात ? विद्येचे वास्तविक स्वरूप ऐका! Read More »

श्रीज्ञानोबा तुकाराम पुरस्कार – ह. भ. प. श्री डॉ. नारायण महाराज जाधव (बाबा)

लेखक – डॉ हरीश नवले. ह. भ. प. डॉक्टर नारायण महाराज जाधव. आळंदी देवाचीज्ञानोबा  तुकाराम पुरस्कार २०२४महाराष्ट्रात संतांचे महत्व अनन्यसाधारण आहे. याच पर्श्वभूमीवर राज्य शासनाने २००८ सालापासून ज्ञानोबा  तुकाराम पुरस्कार सुरू केला. संत तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभ्यासक आणि साधक मंडळींची गौरव या पुरस्काराद्वारे शासनाकडून केला जातो. ज्या मंडळींना हा पुरस्कार आतापर्यंत देण्यात आला

श्रीज्ञानोबा तुकाराम पुरस्कार – ह. भ. प. श्री डॉ. नारायण महाराज जाधव (बाबा) Read More »

भगवंताच्या कृपेने असंभव तेही संभव!

आमच्या आजोबांनी लहानपणी मला एक गोष्ट सांगितली होती – श्रीमद्भागवताचे टीकाकार श्रीधर स्वामी हे पूर्वी अशिक्षित, मूर्ख, अगदी ढ होते! एक अक्षरही त्यांना येत नव्हते. ते विजयनगरमध्ये राहत होते. तेथील राजा एक दिवस छतावर आपल्या मंत्र्यासोबत फिरत होता. मंत्री अत्यंत बुद्धिमान होता. ईश्वराच्या उपासनेने असंभव गोष्टी देखील संभव होतात अशा प्रकारचे बोलणे त्यांच्यात चालू होते.

भगवंताच्या कृपेने असंभव तेही संभव! Read More »

Scroll to Top