बालकांसाठी हितोपदेश (१०८ मणीमाला)
१) सर्वांनी सूर्योदयापूर्वी झोपेतून उठावे.२) उठल्याबरोबर भगवंताचे स्मरण करावे तसेच त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव ॥ याप्रमाणे भगवंताची स्तुति करावी.३) आपल्यापेक्षा वडील असणाऱ्यांना नमस्कार करावा.४) प्रात:र्विधी स्नान वगैरे करून दंड-बैठका, धावणे-कुस्ती इत्यादी शारीरिक व्यायाम आणि योगासनादि करावे.५) रामप्रहरी हरे राम हरे राम, […]
बालकांसाठी हितोपदेश (१०८ मणीमाला) Read More »