४) धैर्य ठेवा!

ज्याप्रमाणे तुफान वावटळ अत्यन्त वेगाने यावे; त्याचप्रमाणे ह्या दुनियेत भावनांचा झंझावात येतो. त्या झंझावाताकडे-वाऱ्याच्या प्रवाहाकडे पाठ केली पाहिजे; त्याच्याशी सामना-लढाई करू नये. धैर्य ठेवा-सहन करा!…

४) धैर्य ठेवा! Read More »

बालकांसाठी हितोपदेश (१०८ मणीमाला)

१) सर्वांनी सूर्योदयापूर्वी झोपेतून उठावे.२) उठल्याबरोबर भगवंताचे स्मरण करावे तसेच त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव ॥ याप्रमाणे भगवंताची स्तुति करावी.३) आपल्यापेक्षा वडील असणाऱ्यांना नमस्कार करावा.४) प्रात:र्विधी स्नान वगैरे करून दंड-बैठका, धावणे-कुस्ती इत्यादी शारीरिक व्यायाम आणि योगासनादि करावे.५) रामप्रहरी हरे राम हरे राम,

बालकांसाठी हितोपदेश (१०८ मणीमाला) Read More »

कीर्तन – गुरूवर्य श्री डॉ. महाराज. (सहज लीळा मी साक्षी याचा ।)

सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचूं वाचा ऐसें झालें ॥१॥ उपक्रमें वदें निशब्दाची वाणी । जें कोठें बंधनीं गुंफों नेणें ॥ध्रु॥ तम नासी परि वेव्हारा वेगळा । रविप्रभाकळा वर्तें जन ॥३॥ तुका म्हणे येथें गेला अतिशय । आतां पुन्हा नये तोंड दावूं ॥४॥ ॥ ज्ञानेशो भगवान् विष्णु: ॥ प्रस्तुत अभंग हा जगद्‌गुरू सन्त श्रीतुकोबारायांचा असून तो अद्वैतपर

कीर्तन – गुरूवर्य श्री डॉ. महाराज. (सहज लीळा मी साक्षी याचा ।) Read More »

९) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा.

८१) अधिष्ठान सोडून काहीच नाही सर्व अधिष्ठान मात्रआहे. ८२) जीवनमुक्ती हे आपले परम ध्येय असायला हवे. ८३) आपण परिपूर्ण आहोतच.आपल्या ठिकाणी कल्पित जगत भासत असले तरीही आपण परीपूर्णच आहोत.आपल्याला परिपूर्णतेचे ज्ञान होऊ किंवा न होऊ तरीही आपण परिपूर्णच आहोत. ८४) आपण परिपूर्ण आहोतच हे विसरता कामा नये. ८५) दिवसभरातून आपण फक्त एक क्षण परिपूर्ण सुखाची

९) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा. Read More »

८१) अधिष्ठान सोडून काहीच नाही सर्व अधिष्ठान मात्रआहे. ८२) जीवनमुक्ती हे आपले परम ध्येय असायला हवे. ८३) आपण परिपूर्ण आहोतच.आपल्या ठिकाणी कल्पित जगत भासत असले तरीही आपण परीपूर्णच आहोत.आपल्याला परिपूर्णतेचे ज्ञान होऊ किंवा न होऊ तरीही आपण परिपूर्णच आहोत. ८४) आपण परिपूर्ण आहोतच हे विसरता कामा नये. ८५) दिवसभरातून आपण फक्त एक क्षण परिपूर्ण सुखाची

Read More »

८) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा.

७१) बाधितानुवृत्तीने राहिले पाहिजे ७२) अज्ञानाचे कार्य अज्ञानाला विषय करू शकत नाही तर सर्वांचे अधिष्ठान असणारा परमात्मा बुद्धीने कसा जाणला जाईल? ७३) चिंतारहित कसे होता येईल या विचाराने चिंता वाढत जाते, परंतु जोपर्यंत परमात्मा हृदयात प्रविष्ट होत नाही तोपर्यंत नित्य चिंतेने जळतच राहणार. ७४) चिंता कशाची करायची? – परमात्मा कधी भेटेल याची ७५) परमात्म्याशिवाय कोणाचाही

८) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा. Read More »

देहबुद्ध्या तु  दासोsहं

दासोऽस्मि ते राघव देहदृष्ट्या।अंशोऽस्मि ते ईश्वर जीवदृष्ट्या।अहं त्वमेवेति च वस्तुतस्तु।सुनिश्चिता से मतिरित्थमस्ति॥(हनुमच्चरित्रवाटिका) हनुमान जी बोले- ‘हे प्रभो! मैं देह दृष्टि से आपका दास हूँ। हे ईश्वर! जीव दृष्टि से मैं आपका अंश हूँ। और वस्तुतः ‘मैं और आप एक ही हैं’ ऐसी ही मेरी निश्चित मति है॥ देहबुद्ध्या तु दासोऽहं जीवबुद्ध्या त्वदंशकः।आत्मबुद्ध्या त्वमेवाहमिति मे निश्चिता

देहबुद्ध्या तु  दासोsहं Read More »

७) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा.

६१) आपले वास्तव स्वरूप सत्, चित्, आनंद, शुद्ध, बुद्ध,नित्य, मुक्त, असंग, निर्विषय, निर्विकार आहे. ६२) दोन परस्पर विरुद्ध धर्म एका अधिकरणांत राहू शकत नाहीत.राहत असतील तर ते मिथ्या ठरतात.(उदा-निराकार आकार ६३) ब्रह्म या नांवाने जे अनुलक्षीत आहे.त्यास मोक्ष असे म्हणतात. ६४) अधिष्ठानाशिवाय क्रिया होत नाही.त्याच्याशिवाय काहीही होत नाही.सर्व क्रिया त्याच्यात मिसळून भासतात.परंतु अधिष्ठान काहीच करत

७) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा. Read More »

६) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा.

५१) जीवाचा साधना हा धर्म आहे आणि भगवंताचा धर्म आहे कृपा. ५२) जेवढे जेवढे ज्ञेय आहे ते सर्व परीच्छिन्न आहे. ५३) विष एकदाच मारते परंतु विषय पदोपदी आत्मघातकरत असतात म्हणून विषयांचा दुरूनच त्याग करावा. ५४) सर्व परमार्थ मनाचाच आहे. ५५) जीवन एकदम सरळ आहे ते फक्त समजून उमजून घ्यायला हवे. ५६) पुनर्जन्म का होतो ?

६) गुरुवर्य डॉ. बाबांच्या द्वारा कथित वाक्सुधा. Read More »

Scroll to Top