१२) हे हरी! तुम्ही जसे ठेवाल, आम्ही तसेच राहू.
येथे मी थोडी साधनेची गोष्ट सांगतो- वास्तविक जे प्रेमी लोक असतात, त्यांची स्थिती विलक्षण असते. जे ईश्वराचे खरे भक्त आहेत, त्यांच्यामध्ये काही असे असतात की, जे ईश्वराच्यासमोर जाण्यासाठी थोडे घाबरतात; त्यांची हिंमत होत नाही. त्यांना या गोष्टीचा संकोच वाटतो की, ‘आम्ही इतके घाणेरडे आहोत, मग ईश्वरासमोर कसे जाणार?’ अशा लोकांचे मन ईश्वराची कृपा, ईश्वराचे प्रेम, […]
१२) हे हरी! तुम्ही जसे ठेवाल, आम्ही तसेच राहू. Read More »